धन्यवाद …. सिंधुदुर्गकर…. जिल्हाधिकारी अनिल पाटील यांची कृतज्ञता

0

सिंधुदुर्ग | प्रतिनिधी

जिल्ह्यात ७१.१४ टक्के मतदान झाले राज्यभरातील मतदानात सिंधुदुर्गवासीयानीपुन्हा एकदा मतदान उस्फूर्तपणे केले त्याबद्दलसिंधुदुर्गवासियानो सर्वांचे धन्यवाद अशी कृतज्ञता जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी व्यक्त केली. प्रशासनाकडून यावेळी मागील २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत झालेल्या मतदान टक्केवारी पेक्षा अधिक मतदानाचे उद्दिष्ट ठेवले होते मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी कार्य केलेल्या मतदान केंद्रावरील सर्व टीमचे सर्व निवडणूक अधिकारी व त्यांची टीम सर्व नोडल अधिकारी व त्यांची टीम तसेच शासनाच्या सहभागी प्रत्येक विभागाचे आभार जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी मानत कृतज्ञता व्यक्त केली.