Thursday, December 11, 2025
Google search engine
Homeआपलं कुडाळराज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेसाठी अमित गंगावणे व जयेश परब यांची पंच म्हणून...

राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेसाठी अमित गंगावणे व जयेश परब यांची पंच म्हणून निवड

कुडाळ | प्रतिनिधी

कुमार – कुमारी गट राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोघांची पंच म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे यामध्ये राज्य पंच अमित गंगावणे व राष्ट्रीय पंच जयेश परब यांचा समावेश आहे. 

महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन यांच्या वतीने सांगली येथे ५१ वी कुमार -कुमारी गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी २०२४ होणाऱ्या स्पर्धेसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील राज्य पंच अमित गंगावणे व वेंगुर्ला तालुक्यातील राष्ट्रीय पंच जयेश परब यांची पंचपदी नियुक्ती करण्यात आली आहे या त्यांच्या झालेल्या नियुक्ती बद्दल सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!