Friday, May 8, 2026
Google search engine
Homeआपलं कुडाळ२२ डिसेंबर २०२४, रविवार या दिवसाचे पंचांग

२२ डिसेंबर २०२४, रविवार या दिवसाचे पंचांग

शक : १९४६, क्रोधी संवत्सर 

अयन: उत्तरायण

  ऋतू: सौर शिशिर ॠतू 

 मास : मार्गशीर्ष 

  पक्ष : कृष्ण 

तिथी : सप्तमी १४.३२ पर्यंत 

नक्षत्र: उत्तरा अहोरात्र 

योग : आयुष्मान १९.०० पर्यंत 

करण : बालव २७.४८ पर्यंत 

चंद्र राशी : १२.५६ नंतर कन्या 

रवि राशी : धनु

सूर्योदय: सकाळी ७.०९

सूर्यास्त : सायंकाळी ६.०६

राहूकाल: १६.४४ ते १८.०६

आजचे दिनविशेष

आजचा दिवस चांगला आहे. 

अग्निवास १४.३२ पर्यंत 

शास्त्रार्थ : भानुसप्तमी, कालाष्टमी, भा. पौष मासारंभ

(संदर्भ : दाते पंचांग)

सौ. प्राजक्ता जोशी (ज्योतिष फलित विशारद, वास्तू विशारद, अंक ज्योतिष विशारद, रत्नशास्त्र विशारद, अष्टकवर्ग विशारद, सर्टिफाइड डाऊसर, रमल शास्त्री, हस्ताक्षर मनोविश्‍लेषण शास्त्र विशारद आणि हस्तसामुद्रिक प्रबोध) फोन नं. ९८२२६६७७५६

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!