Saturday, July 12, 2025
Google search engine
Homeआपलं कुडाळ२५ डिसेंबर २०२४, बुधवार या दिवसाचे पंचांग

२५ डिसेंबर २०२४, बुधवार या दिवसाचे पंचांग

शक : १९४६, क्रोधी संवत्सर 

अयन: उत्तरायण

  ऋतू: सौर शिशिर ॠतू 

 मास : मार्गशीर्ष 

  पक्ष : कृष्ण 

तिथी : दशमी २२.३० पर्यंत 

नक्षत्र: चित्रा १५.२२ 

योग : अतिगंड २१.४६ पर्यंत 

करण : वणिज ९.१३ पर्यंत 

चंद्र राशी : तुला 

रवि राशी : धनु

सूर्योदय: सकाळी ७.१०

सूर्यास्त : सायंकाळी ६.०७

राहूकाल: १२.३९ ते १४.०१

आजचे दिनविशेष

आजचा दिवस सकाळी ९ पर्यंत चांगला आहे. 

शास्त्रार्थ : ख्रिसमस, घबाड योग १५.२२ पर्यंत , भद्रा ९.१३ नंतर २२.३० पर्यंत 

(संदर्भ : दाते पंचांग)

सौ. प्राजक्ता जोशी (ज्योतिष फलित विशारद, वास्तू विशारद, अंक ज्योतिष विशारद, रत्नशास्त्र विशारद, अष्टकवर्ग विशारद, सर्टिफाइड डाऊसर, रमल शास्त्री, हस्ताक्षर मनोविश्‍लेषण शास्त्र विशारद आणि हस्तसामुद्रिक प्रबोध) फोन नं. ९८२२६६७७५६

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!