Thursday, May 7, 2026
Google search engine
Homeआपलं कुडाळ३० जानेवारी २०२५, गुरुवार या दिवसाचे पंचांग

३० जानेवारी २०२५, गुरुवार या दिवसाचे पंचांग

 

शक : १९४६, क्रोधी संवत्सर 

अयन: उत्तरायण

ऋतू: सौर शिशिर ॠतू 

मास : माघ

 पक्ष : शुक्ल 

तिथी : प्रतिपदा १६.११ पर्यंत 

नक्षत्र: श्रवण ७.१५ पर्यंत , धनिष्ठा २९.५१ पर्यंत 

योग : व्यतीपात १८.३३ पर्यंत 

करण : बालव २७.०७ पर्यंत 

चंद्र राशी : १८.३५ नंतर कुंभ

रवि राशी : मकर 

सूर्योदय: सकाळी ७.१४

सूर्यास्त : सायंकाळी ६.३०

राहूकाल: १४.१६ ते १५.४१

आजचे दिनविशेष

आज सायंकाळी ७ नंतर दिवस चांगला आहे.

शास्त्रार्थ

 चंद्रदर्शन (१९.३१पर्यंत), इष्टि, प्रतिपदा – द्वितीया श्राद्ध 

(संदर्भ : दाते पंचांग)

सौ. प्राजक्ता जोशी (ज्योतिष फलित विशारद, वास्तू विशारद, अंक ज्योतिष विशारद, रत्नशास्त्र विशारद, अष्टकवर्ग विशारद, सर्टिफाइड डाऊसर, रमल शास्त्री, हस्ताक्षर मनोविश्‍लेषण शास्त्र विशारद आणि हस्तसामुद्रिक प्रबोध) फोन नं. ९८२२६६७७५६

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!