Thursday, May 7, 2026
Google search engine
Homeआपलं कुडाळ१ फेब्रुवारी २०२५, शनिवार या दिवसाचे पंचांग

१ फेब्रुवारी २०२५, शनिवार या दिवसाचे पंचांग

शक : १९४६, क्रोधी संवत्सर 

अयन: उत्तरायण

ऋतू: सौर शिशिर ॠतू 

मास : माघ

 पक्ष : शुक्ल 

तिथी : तृतीया ११.३९ पर्यंत 

नक्षत्र: पूर्वाभाद्रपदा २६.३३ पर्यंत , 

योग : परिघ १२.२४ पर्यंत 

करण : वणिज २२.२७ पर्यंत 

चंद्र राशी : २०.५९ नंतर मीन

रवि राशी : मकर 

सूर्योदय: सकाळी ७.१४

सूर्यास्त : सायंकाळी ६.३१

राहूकाल: १०.०३ ते ११.२८

आजचे दिनविशेष

आज दिवस चांगला आहे.

शास्त्रार्थ

 १) श्री गणेश जयंती, विनायक चतुर्थी, तिलकुंद चतुर्थी (शिवपूजन) : माघ शुक्ल पक्षातील विनायक चतुर्थीला ‘श्री गणेश जयंती’ साजरी करतात. हा उत्सव माघी गणेशोत्सव म्हणून साजरा केला जातो. या दिवशी गणपतीला तिळाच्या लाडवाचा नैवेद्य दाखवतात; म्हणून या चतुर्थीला ‘तिलकुंद चतुर्थी’ असे म्हणतात. या दिवशी कुंदपुष्पांनी शिवपूजन करतात. १.२.२०२५ या दिवशी श्री गणेश जयंती आहे.

२) चतुर्थी श्राद्ध 

३) भद्रा २२.२७ नंतर 

(संदर्भ : दाते पंचांग)

सौ. प्राजक्ता जोशी (ज्योतिष फलित विशारद, वास्तू विशारद, अंक ज्योतिष विशारद, रत्नशास्त्र विशारद, अष्टकवर्ग विशारद, सर्टिफाइड डाऊसर, रमल शास्त्री, हस्ताक्षर मनोविश्‍लेषण शास्त्र विशारद आणि हस्तसामुद्रिक प्रबोध) फोन नं. ९८२२६६७७५६

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!