Saturday, August 8, 2026
Google search engine
Homeआपलं कुडाळनववर्षाच्या स्वागतासाठी महायुतीच्या वतीने कुडाळ शहरामध्ये यात्रा काढण्यात आली या स्वागत यात्रेचे...

नववर्षाच्या स्वागतासाठी महायुतीच्या वतीने कुडाळ शहरामध्ये यात्रा काढण्यात आली या स्वागत यात्रेचे उद्घाटन नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर यांच्या हस्ते झाले..

नववर्षाच्या स्वागतासाठी महायुतीच्या वतीने कुडाळ शहरामध्ये यात्रा काढण्यात आली या स्वागत यात्रेचे उद्घाटन नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर यांच्या हस्ते झाले..

 

कुडाळ प्रतिनिधी

गुढीपाडवा आणि नववर्षाच्या स्वागतासाठी महायुतीच्या वतीने संत राऊळ महाराज महाविद्यालय चौक ते गुलमोहर हॉटेल पर्यंत विश्व निर्मितीवर आधारित चलचित्रांचे देखावे सादर करण्यात आले.

नववर्षाच्या स्वागतासाठी महायुतीच्या वतीने कुडाळ शहरामध्ये यात्रा काढण्यात आली या स्वागत यात्रेचे उद्घाटन नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा परिषद माजी अध्यक्ष संजय पडते, शिवसेना उपजिल्हाप्रमुख आनंद शिरवलकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दीपलक्ष्मी पडते, संजय भोगटे, माजी नगराध्यक्ष विनायक राणे, भाजपाचे राजू राऊळ, दादा साईल, नगरसेवक विलास कुडाळकर, राजीव कुडाळकर, अभिषेक गावडे, गणेश भोगटे, नगरसेविका नयना मांजरेकर, चांदणी कांबळी, तालुकाप्रमुख अरविंद करालकर, युवा सेनेचे चेतन पडते, शहर प्रमुख रोहित भोगटे, माजी नगरसेवक राकेश कांदे, माजी पंचायत समिती सदस्य संदेश नाईक, माजी सरपंच नागेश परब, अवधूत सामंत, प्रसन्न गंगावणे, प्रवक्ते रत्नाकर जोशी आदी उपस्थित होते.

ही स्वागत यात्रा संत राऊळ महाराज महाविद्यालय चौक ते गुलमोहर हॉटेलपर्यंत काढण्यात आली यामध्ये नेरूर व गोवा येथील देखावे सादर करण्यात आले नेरूर येथील गणेशाचा देखावा तर गोवा येथील कलाकारांनी विश्व निर्मितीचा देखावा सादर केला हे देखावे पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!