*ज्येष्ठ नागरिक शिवाजीराव रावराणे यांचा सन्मान*
*कणकवली,4एप्रिल*
एसटी महामंडळातील सेवानिवृत्त अधिकारी शिवाजीराव रावराणे यांना 92 वर्ष पूर्ण झाली त्यानिमित्ताने नाथ पै नगर मित्र मंडळ रहिवाशांच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी जेष्ठ पत्रकार रमेश जोगळे आणि मित्र परिवाराने त्यांचा सन्मान केला
