कुडाळ (प्रतिनिधी)
हुमरमळा (वालावल) पडोसवाडी येथील कु प्रेम परब याने यापुर्वी अनेक महापुरुषांची उभेउभ रेखाटली चित्रे!
इयत्ता तिसरी मध्ये शिकत असलेल्या हुमरमळा वालावल गावातील पडोसवाडी मधील प्रेम भगवान परब या छोट्या वयात आर्टिस्ट ची आवड निर्माण आपोआप झाली आई वडील आजोबा आजी च मार्गदर्शन आहेच या शिवाय आवड लागुन जिद्द मनाशी धरली कि या छोट्या कलाकाराला आपले नाव कमवणे सोपे होते या पुर्वी कु प्रेम यांने मा आमदार वैभव नाईक यांचे उभेउभ तैल चित्र रेखाटुन भेट दिली होती अशी अनेक महापुरुषांची उभेउभ चित्रे रेखाटुन आपली कला समाजाबरोबरच आणली आहेत कु प्रेम हा अभ्यासामध्ये हुशार असुन शाळेतील आदर्श विद्यार्थी आणि शिक्षकांचा लाडका आहे
