Friday, May 8, 2026
Google search engine
Homeआपलं कुडाळकुडाळ शहरात नाले सफाईचा झाला शुभारंभ

कुडाळ शहरात नाले सफाईचा झाला शुभारंभ

कुडाळ | प्रतिनिधी 

कुडाळ नगरपंचायतीच्या हद्दीमध्ये असलेल्या नाल्यांची साफसफाई मोहीम हाती घेण्यात आली असून या नाले साफसफाईचा शुभारंभ संत राऊळ महाराज महाविद्यालय चौक येथे करण्यात आला. 

कुडाळ शहरांमध्ये असलेल्या नाल्यांची साफसफाई दरवर्षी केली जाते यावर्षी या नाल्यांच्या साफसफाईचा शुभारंभ नगरसेविका चांदणी कांबळी यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर, गटनेता विलास कुडाळकर, नगरसेवक राजीव कुडाळकर, शिवसेना शहर प्रमुख रोहित भोगटे, आरोग्य विभागाचे संदीप कोरगावकर, मुकादम विलास मुणगेकर उपस्थित होते या नालेसफाईची मोहीम कुडाळ शहरात केली जाणार आहे ज्या नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचते अशा नाल्यांची साफसफाई केली जाणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!