वेताळ बांबर्डे येथील अजित शिरवलकर (वय ४३) यांचे अल्पशा आजाराने राहत्या घरी निधन..

सहवेदना

 

कुडाळ

वेताळ बांबर्डे येथील अजित शिरवलकर (वय ४३) यांचे अल्पशा आजाराने राहत्या घरी निधन झाले शिवसेना उपजिल्हाप्रमुख आनंद शिरवलकर यांचे ते बंधू होत.

वेताळ बांबर्डे येथील अजित शिरवलकर हे काही दिवस आजारी होते आज (गुरुवारी) मध्यरात्री त्यांचे निधन झाले त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, वहिनी, पुतणी असा परिवार आहे. कुडाळ नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर – शिरवलकर यांचे दिर होत