Saturday, May 9, 2026
Google search engine
Homeताज्या घडामोडीबीएसएनएल बाबत पालकमंत्री यांची तीव्र शब्दात नाराजी ..माझा पण फोन बीएसएनएलचा आहे...

बीएसएनएल बाबत पालकमंत्री यांची तीव्र शब्दात नाराजी ..माझा पण फोन बीएसएनएलचा आहे आता मला पण बदलावा लागेल

बीएसएनएलची यंत्रणा ठप्प पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडून बीएसएनएल अधिकाऱ्यांची झाडाझडती

 

ओरोस,21जुलै

सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पब्लिकशी निगडित विविध विभागाच्या बैठका पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतला त्यात बीएसएनएलच्या कारभाराबाबत संबंधित अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली

गेल्या आठवड्यात खासदार नारायण राणे यांनी याच विषयावर बैठक घेऊन कारभार सुधारा अशा सूचना दिल्या होत्या मात्र त्यात अजिबात सुधारणा झाल्याचे दिसून आले नाही.

जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी आज बी एस एन एल च्या भोंगळ कारभाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत अधिकाऱ्यांची चांगलीच झाडाझाडती केली.

यावेळी जिल्ह्यातील ९५ टॉवर्स ना वीज कनेक्शन अद्यापही दिले नसल्याची बाब समोर आली. तेव्हा या विषयावर दोन्ही विभागा च्या अधिकाऱ्यांची उद्या कणकवली येथे बैठक घेण्यात येणार आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!