Friday, December 5, 2025
Google search engine
Homeकृषी वार्ताजिल्हा परिषद प्राथमिक शाळा तुळसुलीचव्हाटा येथीलमुले शिक्षक यांनी केली शेतात जाऊन भात...

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तुळसुलीचव्हाटा येथीलमुले शिक्षक यांनी केली शेतात जाऊन भात लावणी

कुडाळ, 24

*बळीराजासाठी एक दिवस या उपक्रमांतर्गत शाळेजवळ असलेल्या शेतात जाऊन शिक्षक विद्यार्थ्यांनी नांगरणी तरवा काढणे भात लावणे आदी शेतीच्या विविध कामाचा आनंद लुटत बांधावरची शाळा उपक्रम मोठ्या उत्साहात राबवला व प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला शाळा समिती अध्यक्ष श्रीमती अस्मिता इब्रामपूरकर पालक श्रीमती गौतमी गुरुदास सावंत त्यांच्यासह मुख्याध्यापक हरिचंद्र कालेलकर उपशिक्षक दिलीप मस्के उपाध्यक्ष रिया मांजरेकर माजी अध्यक्ष संजना वारं सचिन इब्रामपूरकर अमित इब्रामपूरकर आणि पालक उपस्थित होते*

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!