Sunday, May 10, 2026
Google search engine
Homeताज्या घडामोडीविनापरवाना बंदुका बनवण्याचे साहित्य ताब्यात बाळगल्या प्रकरणी आरोपीस न्यायालयासमोर हजर केले असता सोमवार...

विनापरवाना बंदुका बनवण्याचे साहित्य ताब्यात बाळगल्या प्रकरणी आरोपीस न्यायालयासमोर हजर केले असता सोमवार पर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली. 

कुडाळ | प्रतिनिधी 

 

विनापरवाना बंदुका बनवण्याचे साहित्य ताब्यात बाळगल्या प्रकरणी मुंबई नालासोपारा येथे राहणारा आणि मूळचा मालवण येथील विशाल आजगावकर याला पुरा पोलिसांनी मुंबईवरून ताब्यात घेतल्यानंतर कुडाळ येथे अटक केली आणि न्यायालयासमोर हजर केले असता सोमवार पर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली. 

विनापरवाना बंदुका बनवण्याचे साहित्य ताब्यात बाळगल्या प्रकरणी मोरे येथे छापा टाकल्यानंतर या प्रकरणांमध्ये अनेक जण सापडले त्यामध्ये मूळचा मालवण येथील असलेला विशाल आजगावकर हा मुंबई नालासोपारा येथे राहतो हा विशाल आजगावकर पांचाळ व धुरी यांच्याकडील बंदुका घेऊन तो दुसरीकडे विक्री करण्याचे काम करत होता यामध्ये अजून कोणी आहेत का याचा तपास सुरू आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!