Monday, June 22, 2026
Google search engine
Homeआपलं कुडाळब्रह्मकुमारी संस्थेच्या वतीने कुडाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर यांच्यासह मुख्याधिकारी व कर्मचाऱ्यांना...

ब्रह्मकुमारी संस्थेच्या वतीने कुडाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर यांच्यासह मुख्याधिकारी व कर्मचाऱ्यांना रक्षाबंधन

कुडाळ | प्रतिनिधी 

एखादं नातं जन्माचं असलंच पाहिजे असं नाही तर ते मनापासून जपलेलं नातं सुद्धा महत्त्वाचं असतं हाच संदेश देत ब्रह्मकुमारी संस्थेच्या वतीने कुडाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर यांच्यासह मुख्याधिकारी व कर्मचाऱ्यांना रक्षाबंधन केले. 

रक्षा बंधना चे निमित्त साधून ब्रह्मकुमारी समाज संस्थेच्या वतीने कुडाळ नगरपंचायत येथे रक्षाबंधनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला यावेळी ब्रह्मकुमारी हर्षा अंकिता चव्हाण अजय वालावलकर कमलाकर बांदेकर यांनी नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर यांच्यासह मुख्याधिकारी अरविंद नातू तसेच नगरपंचायतीचे कर्मचारी यांना रक्षाबंधन केले यावेळी त्यांनी ध्यान साधनेचे महत्त्व पटवून दिले यावेळी कुडाळ नगरपंचायतीचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!