Thursday, August 6, 2026
Google search engine
Homeताज्या घडामोडी*स्वातंत्र्यदिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 82 उपोषणे*

*स्वातंत्र्यदिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 82 उपोषणे*

सिंधुदुर्गनगरी 

येत्या १५ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालया समोर तब्बल ८२ जणांनी दिल्या उपोषणाच्या नोटीसा.

प्रशासनातर्फे उद्या सर्वांना बोलावून मध्यस्थी केली जाणार आहे तसेच उपोषण मागे घ्यावे यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. ज्यांचे समाधान होणार नाही त्यांना १४,एप्रिल रोजी पालकमंत्री स्वतः भेटून त्यामध्ये तोडगा काढण्याचा प्रयत्न करणार आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!