सेना-भाजपात काटे की टक्कर चुरस वाढणार
कुडाळ,26डीसे
कुडाळ नगरपंचायतीच्या विषय समिती सभापती पदासाठी ची निवड आणि महिला व बालकल्याण समिती उपसभापती पदाची निवड यासाठी 30 डिसेंबर रोजी 11 वाजता नगरपंचायतीमध्ये विशेष सभा बोलावण्यात आली आहे
विषय समिती सभापती निवडीनंतर स्थायी समिती ही गठीत केली जाणार आहे
10 डिसेंबर रोजी विषय समिती सभापतींची मुदत संपल्यामुळे ही निवड करण्यात येत आहे
*निवडीची प्रक्रिया*
नामनिर्देशन पत्र 12 ते 2:00 वाजेपर्यंत सादर करायचे आहे त्यानंतर
दु.2 वाजता निवडीसाठी विशेष सभा होणार आहे
विषय समिति सभापती च्या निवडी बिनविरोध होणार की निवडणूक होणार भाजपच्या भूमिकेकडे लक्ष


