ओरोस, 2जाने
महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना दि. २ जानेवारी १९६१ रोजी झाली आहे. त्या अनुषंगाने दि. २ ते ८ जानेवारी २०२६ या कालावधीत महाराष्ट्र पोलीस स्थापना सप्ताह साजरा करण्यात येत आहे.
*या सप्ताहाची सुरुवात आज दि. ०२/०१/२०२६ रोजी सकाळी ०७.०० वाजता*
*पोलीस कवायत मैदान, सिंधुदुर्गनगरी येथे पोलीस संचलनाने होणार आहे*.
* प्रमुख पाहुणे :*
श्री. सुधीर देशपांडे
(प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, सिंधुदुर्ग)
प्रमुख उपस्थिती :
श्री. मोहन दहीकर
(पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग)
कु. नयोमी साटम
(अप्पर पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग)
— सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दल


