Thursday, May 7, 2026
Google search engine
Homeताज्या घडामोडीकुडाळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पवार कुटुंबियांचे बारामतीत जाऊन सांत्वन..

कुडाळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पवार कुटुंबियांचे बारामतीत जाऊन सांत्वन..

कुडाळ,5

कुडाळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आदरणीय नेते अजित पवार यांचे अपघाती निधन झाल्याने त्यांच्या कुटुंबियांची बारामती विद्या प्रतिष्ठान येथे सांत्वनपर भेट घेउन सांत्वन केले याप्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष संदीप राणे, मनोहर साटम, तालुका अध्यक्ष आर के सावंत उपाध्यक्ष,दत्तप्रसाद साटम उपस्थित होते

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!