भाजपा प्रदेशाध्यक्ष माननीय रवींद्र चव्हाण यांच्या सूचनेनुसार भाजपा रेल्वे प्रवासी प्रकोष्ट प्रभारी श्री कैलास वर्मा यांनी रेल्वे प्रवासी प्रकाश संयोजक व संयोजक पदाची घोषणा केली असून त्यामध्ये त्यामध्ये कोकण विभागाचे रेल्वे प्रकोष्ट सहसंयोजक म्हणून निलेश तेंडुलकर सिंधुदुर्ग यांना संधी देण्यात आली आहे ही घोषणा आज भारतीय जनता पार्टी माध्यम प्रमुख गोविंद वेतेकर यांनी प्रसिद्धी पत्रकार द्वारे केली केली


