Friday, July 3, 2026
Google search engine
Homeआपलं कुडाळउद्योजक रतन टाटा यांना कुडाळ वासियांकडून आदरांजली सभा

उद्योजक रतन टाटा यांना कुडाळ वासियांकडून आदरांजली सभा

दिवंगत उद्योजक रतन टाटा हिंदुस्थानातील उद्योगधंद्याचे महामेरू यांची आदरांजली सभा

देशावर अतोनात प्रेम करणारा सच्चा देशभक्त दिवंगत रतना टाटा

कुडाळ | प्रतिनिधी

दिवंगत उद्योजक रतन टाटा हिंदुस्थानातील उद्योगधंद्याचे भीष्म पितामह यांचे देहावसन बुधवार दि. ९ ऑक्टोबर रोजी झाले. त्यांना आदरांजली वाहण्यासाठी कुडाळवासियांची आदरांजली सभा रविवार दि. १३ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वा. श्री देव मारुती मंदिर धर्मशाळा येथे आयोजित केली आहे. तरी उद्योजक रतन टाटा यांच्यावर प्रेम करणारे व त्यांची प्रेरणा घेणाऱ्या सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन कुडाळवासियांच्यावतीने करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!