Friday, May 8, 2026
Google search engine
HomeUncategorizedसिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना, सिंधुदुर्गची तातडीची बैठक रविवार दि.१०/८/२५ रोजी..

सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना, सिंधुदुर्गची तातडीची बैठक रविवार दि.१०/८/२५ रोजी..

कुडाळ ९

*सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना, सिंधुदुर्गची तातडीची बैठक रविवार दि.१०/८/२५ रोजी एमआयडीसी विश्रामगृह , कुडाळ येथे ठीक ३ ते ५ यावेळेत आयोजित करण्यात आली आहे..* 

     सदरील सभेमध्ये विषय पत्रकेप्रमाणे होईल त्यातमागील सभेचे इतिवृत्त वाचून मंजूर करणे..* दिनांक १५/८/२५ रोजी होणाऱ्या लाक्षणिक उपोषण बाबत सूक्ष्म नियोजन नियोजन करणे. जिल्हा कार्यकारिणीमध्ये आवश्यक फेरबदल करणे..निधी संकलन करणे..जमाखर्च वाचून मंजूर करणे.. सर्व ८ ही तालुका कार्यकारिणीचा आढावा घेणे.अध्यक्षांच्या परवानगीने आयत्या वेळच्या विषयावर चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहेत तरी वेळेत उपस्थित रहावे असे आवाहन श्री. संजय लाड*अध्यक्ष,*

सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना, सिंधुदुर्ग* यांनी केले आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!