Monday, June 22, 2026
Google search engine
Homeताज्या घडामोडी*आज कसाल ग्रामपंचायत वतीने हर घर तिरंगा अंतर्गत आज दिनांक 11* ऑगस्ट...

*आज कसाल ग्रामपंचायत वतीने हर घर तिरंगा अंतर्गत आज दिनांक 11* ऑगस्ट 2025 रोजी ग्रामपंचायत *कसाल च्या वतीने स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत उघड्यावर दिसणारा प्लास्टिक कचरा संकलन* 

कसाल,11आँगस्ट

आज कसाल हायस्कूल विद्यार्थी व ग्रामपंचायत सदस्य अंगणवाडी सेविका अशा सेविका ग्रामपंचायत सर्व कर्मचारी आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमांसाठी माननीय सरपंच यांनी स्वच्छते बद्दल मार्गदर्शन केलं आपण स्वतः स्वच्छ ता पाळली तर घरातील स्वच्छता होईल त्याचबरोबर आपला गाव सुद्धा स्वच्छ करता येईल तसेच या मोहिमेमध्ये गावातील सर्व ग्रामस्थांनी आपलं घर स्वच्छ ठेवलं पाहिजे तसेच बाजारामध्ये असणारे जे व्यापारी आहेत त्यांनी आपलं दुकान तसेच दुकानासमोरील सर्व परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे त्याचप्रमाणे गावात जर प्लास्टिकचा वापर दुकानात होत असेल तर त्यांना पाचशे रुपये दंड आकारण्यात येईल याची लवकरच ग्रामपंचायत मार्फत जनजागृती करण्यात येणार आहे त्याचप्रमाणे उघड्यावर जे ग्रामस्थ कचरा टाकतात त्या ठिकाणी ग्रामपंचायत लवकरच सीसीटीव्ही कॅमेरे बसवणार आहेत जो ग्रामस्थ कचरा टाकील त्याला एक हजार रुपये दंड आणि जो ग्रामस्थ कचरा टाकताना चा फोटो ग्रामपंचायत मध्ये दिल्याबद्दल त्याला पाचशे रुपये बक्षीस देण्यात येणार आहे त्यामुळे गावातील सर्व ग्रामस्थांना विनंती आहे की कोणीही घरातील कचरा तसेच दुकानातील कचरा रस्त्यावर टाकू नये ही आपल्याला सूचना देण्यात येत आहे असं सांगण्यात आलं या कार्यक्रमाला सर्वजण उपस्थित राहून सहकार्य केल्याबद्दल ग्रामपंचायतीच्या वतीने सर्वांचे आभार मानण्यात आले

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!