Thursday, May 7, 2026
Google search engine
Homeताज्या घडामोडी*महाराष्ट्र पोलीस स्थापना सप्ताहा निमित्त आजपासून विविध कार्यक्रम*

*महाराष्ट्र पोलीस स्थापना सप्ताहा निमित्त आजपासून विविध कार्यक्रम*

ओरोस, 2जाने

महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना दि. २ जानेवारी १९६१ रोजी झाली आहे. त्या अनुषंगाने दि. २ ते ८ जानेवारी २०२६ या कालावधीत महाराष्ट्र पोलीस स्थापना सप्ताह साजरा करण्यात येत आहे.

*या सप्ताहाची सुरुवात आज दि. ०२/०१/२०२६ रोजी सकाळी ०७.०० वाजता*

*पोलीस कवायत मैदान, सिंधुदुर्गनगरी येथे पोलीस संचलनाने होणार आहे*.

 

* प्रमुख पाहुणे :*

श्री. सुधीर देशपांडे

(प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, सिंधुदुर्ग)

 

प्रमुख उपस्थिती :

श्री. मोहन दहीकर

(पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग)

कु. नयोमी साटम

(अप्पर पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग)

— सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दल

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!