कुडाळ | प्रतिनिधी
अन्न व औषध प्रशासनाने बंद केलेला आपला बाजार मॉल पुन्हा एकदा उर्वरक सुरू झाला आहे त्यामुळे ग्राहकांची गर्दी झाली आहे.
कुडाळ येथे कोणत्याही परवानग्या न घेता सुरू झालेल्या आपला बाजार मॉल वर अन्न व औषध प्रशासनाने छापा टाकला होता यामध्ये जोपर्यंत परवानगी घेतली जात नाही तोपर्यंत अमोल बंद ठेवण्याचे निर्देश दिले होते दरम्यान आज (सोमवार) हा आपला बाजार मॉल पुन्हा एकदा सुरू करण्यात आला आहे आणि त्या ठिकाणी ग्राहकांची गर्दी सुद्धा झाली आहे.


