कुडाळ | प्रतिनिधी
जांभवडे येथे पत्नीचा खून करून पळ काढणाऱ्या पतीच्या मुसक्या आवळण्यात कुडाळ पोलिसांना यश आले आहे ओमप्रकाश सिंह याला कुडाळ पोलिसांनी पकडले आहे. अशी खात्रीदायक माहिती मिळाली आहे.
जांभवडे येथे पत्नीचा खून करून पळालेला ओमप्रकाश सिंह याचा ठाव ठिकाणा शोधण्यासाठी कुडाळ पोलिसांनी गेली पंधरा दिवस प्रयत्न केले आहे या प्रयत्नाला यश आले असून झारखंड राज्यातील एका भागात ओमप्रकाश सिंह मिळून आला कुडाळ पोलिसांनी त्याला पकडले आहे अशी खात्रीदायक माहिती मिळाली आहे.
