महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांनी घेतले श्री देव लक्ष्मी नारायणाचे दर्शन

0

कुडाळ | प्रतिनिधी 

कुडाळ तालुक्यातील प्रसिद्ध असलेल्या वालावल येथील तीर्थक्षेत्र श्रीदेवी लक्ष्मीनारायण मंदिर येथे महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांनी देवतांचे दर्शन घेतले. 

यावेळी त्यांच्या समवेत देवस्थानचे महाराष्ट्र गोवा बार कौन्सिलचे अध्यक्ष संग्राम देसाई, भाजपचे जिल्हा सरचिटणीस रणजित देसाई, वालावल सरपंच राजा प्रभू तसेच महायुतीचे पदाधिकारी व वालावल ग्रामस्थ उपस्थित होते.