नेरूर जकात जवळ ट्रक व मोटारसायकलमध्ये अपघात

0

कुडाळ | प्रतिनिधी 

नेरूर जकात जवळ चिरे वाहतूक करणाऱ्या ट्रकला मोटरसायकल आढळून झालेल्या अपघातात मोटरसायकलचा चक्काचूर झाला या अपघातात मोटरसायकलस्वार व त्याच्यासोबत असलेला एक इसम जखमी झाला. या अपघातात मोटरसायकल वरील दोघेही इसम जखमी झाले त्यांना कुडाळ येथे दाखल उपचारासाठी करण्यात आले.

चिरे वाहतूक करणारा ट्रक मालवण वरून कुडाळच्या दिशेने येत असताना नेरूरच्या दिशेने जाणारी मोटरसायकल ट्रकला जाऊन आदळली यामध्ये मोटरसायकलचा चक्काचूर झाला मात्र मोटरसायकल स्वार व त्यासोबत असलेला इसम बचावला त्यांना उपचारासाठी कुडाळ ग्रामीण रुग्णालय येथे दाखल करण्यात आले.