२१ डिसेंबर २०२४, शनिवार या दिवसाचे पंचांग

0

शक : १९४६, क्रोधी संवत्सर 

अयन: उत्तरायण

  ऋतू: सौर शिशिर ॠतू 

 मास : मार्गशीर्ष 

  पक्ष : कृष्ण 

तिथी : षष्ठी १२.२२ पर्यंत 

नक्षत्र: पूर्वा ३०.१४ पर्यंत 

योग : प्रीति १८.२२ पर्यंत 

करण : विष्टि २५.२३ पर्यंत 

चंद्र राशी : सिंह

रवि राशी : धनु

सूर्योदय: सकाळी ७.०८

सूर्यास्त : सायंकाळी ६.०५

राहूकाल: ९.५३ ते ११.१५

आजचे दिनविशेष

आजचा दिवस दुपारी १२ पर्यंत चांगला आहे. 

शास्त्रार्थ : उत्तरायणारंभ, मकरायन १४.५०, पुण्यकारक १४.५० ते सूर्यास्त, सौर शिशिरॠतु प्रारंभ, भद्रा १२.२२ नंतर २५.२३ पर्यंत, सप्तमी श्राद्ध

(संदर्भ : दाते पंचांग)

सौ. प्राजक्ता जोशी (ज्योतिष फलित विशारद, वास्तू विशारद, अंक ज्योतिष विशारद, रत्नशास्त्र विशारद, अष्टकवर्ग विशारद, सर्टिफाइड डाऊसर, रमल शास्त्री, हस्ताक्षर मनोविश्‍लेषण शास्त्र विशारद आणि हस्तसामुद्रिक प्रबोध) फोन नं. (९८२२६६७७५६)