मालवण मधे आता .*पर्यटक आणि स्थानिकांनाही* रिक्षा शोधत फिरायची गरज नाही!

0

मालवण मधे आता .*पर्यटक आणि स्थानिकांनाही* रिक्षा शोधत फिरायची गरज नाही!

 

तुम्ही मालवण मध्ये असाल तर तुमच्या घरातून, हॉटेलमधून, स्टेशनवरून किंवा अगदी कुठूनही *”येतव”* अ‍ॅपच्या मदतीने तुमच्या नजीक उपलब्ध असलेली रिक्षा सहज शोधा आणि थेट चालकाशी संपर्क साधा. काही मिनिटातच रिक्षा थेट तुमच्या दारात येईल.

 

तुम्ही ट्रेनने कुडाळ/सिंधुदुर्ग/कणकवली स्टेशनला येताय आणि मालवणला यायचे आहे, तर अर्धा तास आधीच Yetav app च्या माध्यमातून तिथे उपलब्ध असलेल्या मालवणच्या

रिक्षावाल्याशी फोन वर संपर्क साधू शकता आणि किफायतशीर खर्चात मालवणात

येऊ शकता. यामुळे तुमचा वेळ व पैसे दोन्ही वाचतील.

 

लवकरच ही सुविधा आपल्या सिंधुदुर्गातील इतर तालुक्यांसाठी उपलब्ध होणार आहे.

 

आत्ताच डाउनलोड करा:

अँड्रॉइडसाठी

 

https://play.google.com/store/apps/details?id=com.yetavtravel

 

Yetav – प्रवास आपल्या माणसांसोबत.

 

धन्यवाद

आपले,

सुवर्ण महोत्सवी मालवण व्यापारी संघ आणि

टीम Yetav.