*लक्झरीतून मालवाहतूक आरटीओ ची जिल्ह्यात धडक कारवाई*
*ओरोस,6*
—– सुसाट टीम—-
उपप्रादेशिक परिवहन कार्यालय यांची तर्फे प्रवासी वाहनांमध्ये प्रवाशांच्याव्यतिरिक्त अतिरिक्त प्रमाणावर करण्यात येत असणाऱ्या मालाच्या वाहतुकीवर विशेष मोहीम घेऊन कारवाई करण्यात आली
सदर कारवाई मध्ये श्री अतुल चव्हाण श्री विनोद भोपळे श्री ढोबळे श्री भोसले या मोटर वाहन निरीक्षकांनी भाग घेतला
दिनांक 5/4/ 2025 रोजी पाच प्रवासी बसेस वर व दिनांक 6/4/2025 रोजी 15 प्रवासी बसेस वर कारवाई करण्यात आली
