सुसाट ब्रेकिंग
*कुडाळ नाबरवाडीतील रुद्रे यांच्या घरात चोरी*
*बंद घराचा फायदा घेत अज्ञातांकडून चोरी*
*घराबाहेर सीसीटीव्ही बंद असल्याने संशयाची पाल चुकचुकली.. सीसीटीव्ही दुरुस्त करण्यासाठी मेकॅनिकल ला घरी पाठवले असता दरवाजाची कडी तोडल्याचे निदर्शनास आल्यावर केले पोलिसाना पाचारण*
*पोलिसांकडून पंचनामा*
