Thursday, August 6, 2026
Google search engine
Homeआपलं कोंकणश्री सदगुरू भक्त सेवा न्यास संस्थेच्या वतीने जागतीक योग दिना निमीत्त रोगानुसार...

श्री सदगुरू भक्त सेवा न्यास संस्थेच्या वतीने जागतीक योग दिना निमीत्त रोगानुसार योगा या कार्यक्षाळेचे आयोजन

कुडाळ | प्रतिनिधी 

21जून हा जागतीक योग दिवस म्हणून साजरा केला जातो. या योग दिनाचे औचीत्त साधून डॉ महादेव भिकाजी गावडे रेकी मास्टर उर्फ श्री श्री 108 महंत मठाधीष प. पू. सदगुरू श्री गावडे काका महाराज यांच्या संकल्पनेनुसार रोगानुसार योगा चिकीत्सा कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये हृदय विकार, मधूमेह,पीसीओडी या आजारावर योगातून कशी मात करता येऊ शकते याबत आतंराष्ट्रीय किर्तीचे योग शिक्षक आनंद सावत सर प्रत्यक्ष कृतीतून मार्गदर्शन करणार आहेत. हि कार्यक्षाळा मोफत असुन सकाळी 9-30वा सुरू होऊन 12-30पर्यत चालणार आहे. या संस्थेच्या माध्यमातून यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, योगशिक्षक योग अभ्यास वर्ग सुरू असून 2023साली 55योगशिक्षक बनले असून, 2024 साली 40 विद्यर्थी योग शिक्षक बले आहेत. व त्यान रोजगार मिळाला आहे.यामध्ये इच्छूक साधकानी सहभागी व्हावे असे आवाहन श्री सदगुरू भक्त सेवा न्यास संस्थेचे अध्यक्ष एकनाथ गावडे(धार्मीक), राकेश केसरकर (सामाजीक)यानी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!