Monday, June 22, 2026
Google search engine
Homeताज्या घडामोडीमुंबई येथे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली कोकण विभागाची आढावा बैठक संपन्न....

मुंबई येथे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली कोकण विभागाची आढावा बैठक संपन्न. .

आज सह्याद्री अतिथिगृह, मुंबई येथे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली कोकण विभागाची आढावा बैठक संपन्न झाली.

 

झालेल्या कोकण विभागीय बैठकीस कुडाळ मालवणचे आमदार माननीय निलेशजी राणे साहेब हे उपस्थित होते.

 

या बैठकीत कोकण विभागाशी संबंधित महसूल, जमीन, नोंदणी तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांशी निगडीत विविध महत्त्वपूर्ण विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली.

या बैठकीस विधानपरिषदेचे व विधानसभेतील आमदार, कोकण विभागाचे विभागीय आयुक्त, नोंदणी महानिरीक्षक, जमाबंदी आयुक्त, कोकणातील सर्व जिल्हाधिकारी तसेच महसूल विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!