Monday, June 22, 2026
Google search engine
Homeताज्या घडामोडीसिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी सर्वसाधारण प्रवर्गाचे आरक्षण

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी सर्वसाधारण प्रवर्गाचे आरक्षण

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी सर्वसाधारण प्रवर्गाचे आरक्षण

राज्यातील ३४ जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदाचे आरक्षण झाले जाहीर

 

मुंबई प्रतिनिधी

राज्यातील ३४ जिल्हा परिषदांमध्ये अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर झाले असून सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी सर्वसाधारण प्रवर्गाचे आरक्षण झाले आहे.

 

महाराष्ट्र राज्यातील ३४ जिल्हा परिषदांचे अध्यक्षपदाचे आरक्षण पुढीलप्रमाणे

 

1. ठाणे -सर्वसाधारण (महिला)

2. पालघर – अनुसुसूचित जमाती

3. रायगड- सर्वसाधारण

4. रत्नागिरी- नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)

5. सिंधुदुर्ग – सर्वसाधारण

6. नाशिक -सर्वसाधारण

7. धुळे -नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)

8. नंदूरबार-अनुसूचित जमाती

9. जळगांव – सर्वसाधारण

10. अहिल्यानगर अनुसूचित जमाती (महिला)

11. पुणे -सर्वसाधारण

12. सातारा- नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)

13. सांगली – सर्वसाधारण (महिला)

14. सोलापूर – नागरिकांचा मागास प्रवर्ग

15. कोल्हापूर- सर्वसाधारण (महिला)

16. छत्रपती संभाजीनगर -सर्वसाधारण

17. जालना – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)

18. बीड – अनुसूचित जाती (महिला)

19. हिंगोली -अनुसूचित जाती

20. नांदेड – नागरिकांचा मागास प्रवर्ग

21. धाराशिव – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)

22. लातूर – सर्वसाधारण (महिला)

23. अमरावती – सर्वसाधारण (महिला)

24. अकोला – अनुसूचित जमाती (महिला)

25. परभणी – अनुसूचित जाती

26. वाशिम अनुसूचित जमाती (महिला)

27. बुलढाणा -सर्वसाधारण

28. यवतमाळ सर्वसाधारण

29. नागपूर – नागरिकांचा मागास प्रवर्ग

30. वर्धा- अनुसूचित जाती

31. भंडारा – नागरिकांचा मागास प्रवर्ग

32. गोंदिया – सर्वसाधारण (महिला)

33. चंद्रपूर – अनुसूचित जाती (महिला)

34. गडचिरोली -सर्वसाधारण (महिला)

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!