Saturday, May 9, 2026
Google search engine
Homeताज्या घडामोडीपालकमंत्री नितेश राणे शनिवार ९ मे रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

पालकमंत्री नितेश राणे शनिवार ९ मे रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

कणकवली

राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे हे शनिवार ९ मे रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते जिल्ह्यातील नियोजित असलेल्या विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!