नवरा माझा नवसाचा चित्रपटातील भारुडने घातला हैदोस ; व्हिडिओ होतोय व्हायरल

0

मुंबई | वृत्तसेवा 

नवरा माझा नवसाचा भाग दोन हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला या चित्रपटामध्ये भारुड गीताच्या आधारावर राजकीय परिस्थितीवर भाष्य करण्यात आले आहे सिने अभिनेते सिद्धार्थ जाधव यांच्यावर चित्रीत झालेल्या या गीतातून राजकीय टीकाटिपणी दिसून येत आहे या चित्रपटाचे दिग्दर्शक सचिन पिळगावकर यांच्यासह जेष्ठ सिने अभिनेते अशोक सराफ, स्वप्निल जोशी अभिनेते दिसून येत आहेत हा व्हिडिओ नक्की पहा

पहा व्हिडिओ