बेलनदी ग्रुप पावशी आयोजित रक्तदान शिबिरात ७९ जणांचे रक्तदान

कुडाळ | प्रतिनिधी

पावशी बेलनदी ग्रुप आयोजित सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग पावशी गावातील सामाजिक काम करणारी मंडळाच्या कार्यकर्ते आणि मित्रपरिवार यांच्या सहकार्याने सलग अठराव्या वर्षी पावशी येथे शांतादुर्गा मंगल कार्यालय येथे रक्तदान शिबिर संपन्न झाले. 

 

समाजाची गरज ओळखून आपण रक्तदानाची चळवळ गेली १८ वर्षे जिवंत ठेवून सातत्यपूर्ण सलग अठरा वर्ष रक्तदान शिबिर आयोजन केल्याबद्दल आमदार निरंजन डावखरे यांनी गौरवोद्गार काढले यावेळी त्यांच्या समवेत भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, कुडाळ नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर, कुडाळ भाजपाध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, गटनेता विलास कुडाळकर, नगरसेविका संध्या तेरसे, नयना मांजरेकर, चांदणी कांबळी, नगरसेवक उदय मांजरेकर, निलेश परब, गणेश भोगटे, रुपेश कानडे, श्रीपाद उर्फ पप्या तवटे, सुनील बांदेकर, राजन पावसकर, संजय भोगटे, राजू गवंडे, आप्पा कोरगावकर, डॉ संजय केसरे,गजानन कांदळगावकर, अभिजीत परब प्रमोद भोगटे रवींद्र परब, बंटी तुळसकर, वैशाली पावसकर, अर्पिता शेलटे, नयना तवटे, रोहिणी पाटील, सुनील बांदेकर, बाळा केसरकर, विनायक केसरकर, बाबा तेली, ऍड गौरव पडते, मनोज वालावलकर, सचिन सावंत, राजू गवंडे, विनय वर्दे, निलेश महाडेश्वर, प्रसाद तवटे, दत्ता कोरगावकर, दिनेश वारंग, अर्जुन परब, चेतन धुरी, रुपेश तेली, ऍड रजत चव्हाण, रामदास तेंडोलकर, संदीप खोत, वृणाल कुंभार, आनंद शेलटे, रमेश कुंभार, राजेंद्र गोसावी, सुरेंद्र गोसावी, काका भोगटे, शेखर पोखरे, अरुण घाडी, संदीप खोत, प्रकाश कोरगावकर, दिनेश मेस्त्री, संतोष गावडे, रामचंद्र राऊळ, संग्राम सावंत, सचिन कोंडूस्कर, नितीन सोलकर, मंदार सावंत, शिवराम पणदूरकर, अमोल पावसकर, प्रसाद तेली, सचिन पावसकर, सिद्धी पावसकर, श्रावणी कोरगावकर, रमा पावसकर, स्वरूप वाळके आदी उपस्थित होते. सलग अठराव्या वर्षी रक्तदान शिबिर आयोजित करून यशस्वी केल्याबद्दल बेलनदी ग्रुपचे संजय कोरगावकर यांना रक्तपेढी सिंधुदुर्ग तर्फे प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. 

सर्व रक्तदात्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व झाडाचे रोपटे देऊन सन्मानित केले. शिबिराचा समारोप प्रसंगी संध्या तेर्से, संजय वेंगुर्लेकर श्रीपाद उर्फ पप्या तवटे यांनी मनोगत व्यक्त केलं प्रास्ताविक योगेश लाड तर आभार संजय कोरगावकर यांनी मांडले. शिबिर यशस्वीतेसाठी 

 पपी केसरकर, गिरीधर मुंज, गुरु केसरकर, बाबा तेली, प्रवीण केसरकर, योगेश लाड, अभिषेक वाटवे, अवधूत वाटवे, स्वामी केसरकर, परेश केसरकर, अमोल तेली, प्रशांत खोचरे, नागेश नार्वेकर, सायली केसरकर, सारा केसरकर, मीरा कोरगावकर, समर्थ केसरकर, हर्षद तेली आदी बेलनदी ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.

शिबिरास अनुपमा नरेश भांडारकर, प्राप्ती रुपेश तेली, अंजली अजय रेडकर, वैदही विकास पाटकर, प्राची प्रशांत नालंग या पाच महिला रक्तदात्या सहित महेंद्र बांदेकर, प्रसाद तवटे, सदानंद सावंत, अमित मयेकर, गजा घाटकर, प्रणव कोरगावकर, प्रवीण बहिरे, वैभव वर्दम, राजवीर पाटील, प्रवीण ताम्हाणेकर, अनुराग संदीप पाटील, गोविंद कोरगावकर, शैलेश कोरगावकर, प्रणव कोरगावकर, रोहन भोगटे, गिरीश सुकी, दशरथ महाडेश्वर, गणेश तवटे यश मयेकर, बाबुराव वारंग, सचिन वारंग, अवधूत वाटवे,योगेंद्र तवटे, गौरव सुकी, ऋषिकेश तवटे, महेश मावसकर,अनुज चव्हाण, कैवल्य तवटे, गणेश भोगटे आदी ७९ जणांनी उस्फूर्त रक्तदान केलं.