Sunday, June 21, 2026
Google search engine
Homeसिंधुदुर्ग जिल्हादेवगडदेवगड तालुक्यातील बापर्डे मधील उबाठा सेनेला धक्का ; आमदार नितेश राणे यांच्या...

देवगड तालुक्यातील बापर्डे मधील उबाठा सेनेला धक्का ; आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत उबाठाच्या सक्रिय कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

देवगड | प्रतिनिधी

देवगड तालुक्यातील बापर्डे येथील माजी तंटामुक्ती अध्यक्ष व ऊबाठा गटाचे सक्रिय कार्यकर्ते संतोष मनोहर नाईकधुरे यांच्या नेतृत्वाखाली उमेश कृष्णा नाईक धुरे, हृदयनाथ नाईक धुरे, घनश्याम दुसंनकर, भगवान दत्ताराम नाईक धुरे, दिलीप बाळकृष्ण नाईक धुरे, किरण झोरे, प्रसाद अशोक नाईक धुरे, अभिषेक प्रसाद नाईकधुरे यांनी आज आमदार नितेश राणे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.

यावेळी बाळा खडपे, तालुकाप्रमुख महेश उर्फ बंडू नारकर, पंकज दुखंडे, बापर्डे सरपंच संजय लाड, माजी सरपंच श्रीकांत नाईकधुरे, अजित राणे, संदीप नाईक धुरे, विश्वास नाईक धुरे ,जीवन नाईकधुरे, हरेश नाईक धुरे आदि उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!