छत्रपती संभाजी महाराजांच्या वढू बुद्रुक समाधी स्थळावरून आणलेल्या धर्मवीर ज्वाला कुडाळ येथे आले असता या धर्मवीर ज्वालेला आमदार निलेश राणे यांचे अभिवादन…
छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान दिनानिमित्त छत्रपती संभाजी महाराजांच्या वढू बुद्रुक समाधी स्थळावरून धर्मवीर ज्वाला कुडाळ येथे आली होती या धर्मवीर ज्वालेला आमदार निलेश राणे यांनी अभिवादन केल्यानंतर राजमाता जिजाऊ यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सावंत, उपनेते संजय आंग्रे, माजी नगराध्यक्ष संजू परब, कुडाळ नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर, गटनेता विलास कुडाळकर, नगरसेविका संध्या तेरसे, नयना मांजरेकर, श्रुती वर्दम, गणेश भोगटे तसेच विवेक पंडित, रमा नाईक, वैद्य सुविनय दामले आधी शिवप्रेमी उपस्थित होते
